Jobs Updates : बृहन्मुंबई महानगरपालिकेत २९१ जागांसाठी भरती


दुय्यम अभियंता (स्थापत्य) - १९० जागा

शैक्षणिक पात्रता - स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) पदवी किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य
Loading...

· दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) - ९२ जागा

शैक्षणिक पात्रता - यांत्रिकी विद्युत /ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स &
पॉवर इंजिनिअरिंग पदवी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य

· दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) - ९ जागा

शैक्षणिक पात्रता - वास्तुशास्त्रातील पदवी किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्स या संस्थेचे सहयोगी सभासद किंवा कलाभवन बडोदा /महाराष्ट्र सरकारची तंत्र शिक्षण मंडळाने प्रधान केलेली वास्तुशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) किंवा समतुल्य.

वयोमर्यादा - ३ डिसेंबर २०१८ रोजी १८ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - १७ नोव्हेंबर २०१८

· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३ डिसेंबर २०१८
Loading...
Powered by Blogger.