श्रीगोंद्यात स्कॉर्पिओ झाडावर आदळून एकाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ-चिंभळे रस्त्यावर शिरोळे वस्तीजवळ स्कॉर्पिओ झाडावर धडकून वैभव दिवटे (रुईछत्रपती, ता. पारनेर) हा तरुण जागीच ठार झाला. 


Loading...
हा अपघात शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला. दिवटे हा महिंद्रा स्कॉर्पिओ (एम एच १६ एटी ५४१५) घेऊन लोणी व्यंकनाथकडून चिंभळ्याकडे जात होता. शिरोळेवस्तीजवळ गाडी खड्ड्यात आदळल्याने झाडावर जाऊन धडकली. चालक दिवटे याचा जागीच मृत्यू झाला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.