केडगावमध्ये तरुणास बेदम मारहाण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ३० वर्षीय युवकास लायकी नाही असे म्हटल्याचा राग येऊन तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली घटना स्टेशन रोडवरील सगम हॉटेल जवळ घडली. 
Loading...

नजीर मोहम्मद शेख (वय३० रा. केडगाव भूषणनगर) हा सोनी स्टाईल समोर उभा असतांना तेथे रवि वाकळे, संदीप वाघ, वैभव लोंढे तेथे आले व नजीर यास म्हणाले की तू काय म्हणाला आमची लायकी नाही असे म्हणून त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.शिवीगाळ दमदाटी केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.


----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.