अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कोपरगाव तालुक्यातील सातमोरी धामोरी फाटा येथे अज्ञात वाहनाची धडक बसून गोकुळ पिराजी सोनवणे (२२) व अमोल बाळासाहेब जगधने (२२, येसगाव) ठार झाले. ग्रामीण रूग्णालयातील आरोग्याधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
Loading...
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.