दोन कोटींच्या फसवणूक प्रकरणी व्यंकटेशच्या संचालकांवर गुन्हे दाखल


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोनई येथील श्री व्यंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह 11 संचालकांवर सोनई पोलीस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
Loading...

संचालकांवर गुन्हा दाखल केला जावा यासाठी ठेवीदारांनी यापूर्वी आंदोलन केले होते. 22 ऑक्टोबर रोजी पहाटेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. नेवासा तालुका सहकार खात्याचे उपनिबंधक व सहकारी पतसंस्था लेखा परीक्षकांच्या उपस्थितीत हा गुन्हा दाखल करण्यात आला. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.