उमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कारखाना, जिल्हा परिषदेची विजयाची घोडदौड अशीच सुरू ठेवू. मी दक्षिणेत खासदार होणारच. पक्षाने उमेदवारी दिली, तर ठिक नाही तर जनता आमच्या बरोबर आहे, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले. साईबाबांच्या झोळीत हात घातल्यावर बाबा माफ करत नाहीत, अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली.
Loading...

तनपुरे कारखान्याच्या अिग्नप्रदीपन समारंभात ते बाेलत होते. डॉ. विखे म्हणाले, तनपुरे कारखान्याला ऊस द्या, तुमच्या जीवावर मी राजकारणात सक्रिय आहे. केवळ निवेदन देऊन भागत नाही. त्यासाठी आपला माणूस संसदेत असायला हवा. या वर्षी सहा लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.