शिर्डी दौर्यात शालिनीताई विखेनी मोदींना दिले हे 'गिफ्ट'

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील उपस्थित होते. 

Loading...
                 

यावेळी शालिनीताई विखे-पाटील यांना एका पिशवीतून पंतप्रधानांना काहीतरी दिल्याचं दृश्यांमध्ये दिसत होतं. या पिशवीत नेमकी काय होतं याबाबत मोठं गूढ निर्माण झालं होतं.

साईबाबांच्या चरणी जे गुलाब अर्पण केले जातात, त्यांच्यापासून अगरबत्ती तयार करण्याचं काम शिर्डी संस्थानातर्फे केलं जातं. यातील काही अगरबत्त्या या पंतप्रधानांना भेट म्हणून देण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.