मुळा धरणात बुडून राहुरीतील तरुणाचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी फॅक्टरी येथील मनोज ससाणे (२५) याचा मुळा धरणात बुडून मृत्यू झाला. सोमवारी रात्री ८ च्या दरम्यान ही घटना उघडकीस आली.
Loading...
धरणाच्या चमोरी गेस्टहाऊससमोरील पाण्यात मृतदेह सापडला. सायंकाळी एमएच १७ एपी २५९१ या अॅक्टिवावर तो धरणावर आला होता. रात्री मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.