विनापरवाना तलवार बाळगणाऱ्या युवकास अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  विनापरवाना तलवार बाळगणाऱ्या २८ वर्षीय तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई नगर-जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील शिवारातील हॉटेल नंदिकाजवळ करण्यात आली. 


Loading...
विशाल उर्फ लल्ला राजाराम हजारे (वय २८, रा.चिचोंडी पाटील) या तरुणाकडे लोखंडी धातूची धारदार तलवार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आढळून आले, यावरुन पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून तलवार जप्त केली.याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी विशाल हजारे याच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.