सत्यजित तांबेंसह पन्नास जणांवर गुन्हा दाखल


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सत्यजित तांबेंसह  पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तांबे यांच्यावर कारवाईची मागणी केली. 

Loading...
पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी नंतर पोलिसांनी ही कारवाई केली. शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी बाळासाहेब यादव यानी या संदर्भात आनंद वर्पे, मोहन गुंजाळ, सोमेश्वर दिवटे, विजय उदावंत, संभाजी गुंजाळ, सुनील रूपवते, अमित गुंजाळ, अनीस शेख अादींविरोधात फिर्याद दिली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.