नगरमधला राजकीय दुष्काळ संपवणार - उद्धव ठाकरे


Live Updates साठी पेज रीफ्रेश करा.

Loading... • नगरमधला राजकीय दुष्काळ संपवणार
 • महाराष्ट्र विधानसभेवर भगवा फडकवणारच – उद्धव ठाकरे
 • शिवसैनिकांनो घराघरात पोहोचा
 • माझ्या शिवसैनिकांकडून अपेक्षा
 • चूल पेटवा लोकांची घरं पेटवू नका
 • एकदाचा निर्णय घ्याच
 • मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणही मिळालेच पाहिजे.
 • मराठा आरक्षणाला का पाठिंबा देऊ नये
 • ऑक्टोबरमध्येच दुष्काळजन्य परिस्थिती पण राजकीय पक्षांचे निवडणुकीकडे लक्ष
 • पाण्याची बोंब आणि घरपोच दारू देणार आम्ही विरोध केला मग ‘आम्ही असं बोललोच नाही’ असं हे सरकार सांगत आहे, दारू पिऊन बोलला होता का? सत्ताधारांनी रामाची शपथ घ्यावी आणि सांगावे राम मंदिर बांधतोय
 • राम मंदिराबाबत कायदा करा शिवसेना तुमच्या पाठीशी
 • राम भागवत यांनी राम मंदिराचा मुद्दा काढल्याबद्दल त्यांचे अभिनंदन
 • अटलजींना मर्यादा होत्या, पण आता विष्णूच्या ११ व्या अवताराचं सरकार येऊनही राम मंदिर होत नाही.
 • अच्छे दिन कधी येणार, टोल माफी, घरात पाणी सगळं जुमला
 • आत्मविश्वास नसणार्‍यांच सरकार येतं
 • नंतर सांगणार ते जुमला होता.
 • २०२२ ला घरं हवी तर २०१९ ला कुणाला मत देणार
 • विरोध नाही तर सत्य तेच बोलणार
 • शेतकरी कर्जमाफीचा घोटाळा कोणी केला?
 • रामदासभाई सरकारला कर्जमाफीबद्दल विचारा
 • मी जनतेची बाजू मांडतो.
 • ज्यांचा नगरसेवक  छिंदम आहे तो पक्ष कसा असेल
 • खून मोकाट करणारे मोकाट आणि चांगले काम करणारी आमच्या कार्यकर्तीवर मोक्का
 • दुर्दैवाने महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित हिंदुस्थान
 • प्रभू रामचंद्र आणि शिवरायांची प्रतिमा फक्त पुजण्यासाठी नाही तर आम्ही त्यांचे खरे भक्त आहोत म्हणून
 • माता भगीनींच्या आशिर्वाद सगळं काही देऊ जातात
 • कुठलाही मुहुर्त नसताना, उपाशीपोटी तुम्ही सभेला जमलात, हे खरे प्रेम
 • मी हिंदू म्हणूनच मरणार ही माझी हिंदुत्वाची व्याख्या
 • प्रत्येक भुमिकेला माझ्याकडे उत्तर
 • नगरची ओळख छिंदम नाही, माझा शिवसैनिक ही ओळख
 • आमचा कारभार मोकळा ढाकळा, कुठलीच गुप्त चर्चा नाही
 • उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात
Powered by Blogger.