सुजित झावरे यांनी शिवसेनेच्या मदतीने दाखल केलेला अविश्वास ठराव बारगळण्याची शक्यता


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- १८ संचालकांपैकी अविश्वास ठरावासाठी किमान १२ संचालक त्या बाजूने असणे गरजेचे अाहे. दाखल करतेवेळी १२ संचालक होते, पण आता शिवसेनेचे ३, राष्ट्रवादीचे ७, काँग्रेसचा १ अशी ११ चीच बेरीज जुळत आहे. यातील राष्ट्रवादीची संख्या कमी होऊ शकते. काही संचालक गायकवाड गटाला मिळणार असून त्यांचे संख्याबळ वाढू शकते. सध्या त्यांच्याकडे ७ संचालक आहेत. 
Loading...
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.