सहकार महर्षी माजी आमदार शिवाजीराव बापू नागवडे यांचे निधन


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार शिवाजीराव बापू नागवडे यांचे लीलावती हॉस्पिटल मुंबईत निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८५ होते.दीर्घ आजाराने मुंबईत आज सायंकाळी त्यांचे निधन झाले. 
Loading...

श्रीगोंदा तालुक्यात 'बापु' या नावाने ते परिचित होते. १९७८ आणि १९९५ साली श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना तसेच शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील गावागावात शिक्षणाचे जाळे उभे केले होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.