चारित्र्यावर संशय घेवून अंगावर लिक्वीड टाकत पत्नीस जबर मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन अंगावर लिक्वीड टाकून जबर मारहाण केल्याची घटना सिव्हील हॉस्पिटलजवळ घडली आहे. याप्रकरणी पतीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Loading...
सिध्दार्थनगरमध्ये एक दाम्पत्य राहते. राजू याची पत्नी ही नोकरीला असून तिच्या चारित्र्यावर पती राजू याने संशय घेत पत्नीला सिव्हील हॉस्पिटलजवळ गाठून तिच्या अंगावर बाटलीतील लिक्वीट टाकून जखमी केले. 

तिला लगेचच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पत्नीच्या जबाबावरुन तोफखाना पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.