मुळा डाव्या कालव्याचे आवर्तन अचानक बंद.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मुळा डावा कालव्याच्या आवर्तनातून मुसळवाडी तलाव पूर्ण भरल्याने ९ गावांचा पिण्याचा पाणीप्रश्न ५ महिन्यांसाठी मिटला आहे.
Loading...
मात्र, मानोरी, वळण, मांजरी या टेलच्या भागातील पिकांचे भरणे अर्धवट असताना कालवा बंद केल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर उमटत आहे.तीन महिने कोरडे गेल्याने जळून चाललेल्या पिकांसाठी आर्वतन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. २ ऑगस्टला डाव्या कालव्यातून २५० क्युसेकचे आवर्तन सोडण्यात आले. मात्र, ते अर्धवट थांबवले गेले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.