देवदैठण येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.सरपंच जयश्री गुंजाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. गावामध्ये मुलांची फेरी काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यात आल्या. 

                                                                     
त्यांनतर चिमुकल्या मुला मुलामुलींची भाषणं उत्साहाने मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असणाऱ्या गावकऱ्यांनी ऐकलि व बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.साईकृपा कृषी महाविद्यालय घारगावचे कृषीदुत सुधीर आगलावे, संदीप मुळे, जगताप चेतन, मनोज बोरुडे,किरण लहांगे, निखिल वैराळ, अक्षय तांबे आदी उपस्थित होते.
Powered by Blogger.