महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०१८


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :

 कृषि उपसंचालक (गट-अ) - १७ जागा
• तालुका कृषि अधिकारी (गट-ब) - ८३ जागा
• कृषि अधिकारी (गट-ब) - २९९ जागा

शैक्षणिक पात्रता - कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य पदवी आणि कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८

वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत )

परीक्षा - ८ सप्टेंबर २०१८

परीक्षा केंद्र - औरंगाबाद, मुंबई, पुणे व नागपूर

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ ऑगस्ट २०१८

अधिक माहितीसाठी - https://goo.gl/FUbjF3

ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/DBRCtu

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.