कोपरगावात अल्पवयीन युवतीवर शेतात नेऊन बलात्कार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्यातील भैरवनाथवाडी टाकळी शिवारात १७ वर्षांच्या युवतीवर रविवारी रात्री शेजारी राहणाऱ्या गणेश कातोरे याने शेतात नेऊन बलात्कार केला.
Loading...
या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.