बेरोजगार तरूणांसाठी खुशखबर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत-राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन’ लागू केल्यास कमीत कमी 10 हजार रोजगार उपलब्ध होतील. या योजनेचा उद्देश 10 कोटी गरीब कुटुंबियांना प्रति कुंटुंब प्रति वर्ष पाच लाख रूपयेे सुरक्षा देणे आहे.
Loading...

एका सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार योजनेकरिता खाजगी आणि सरकारी अशा रूग्णालयात एक लाख आयुष्यमान मित्रांची निवड केली जाणार आहे. ते आरोग्य केंद्रामध्ये आलेल्या रूग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करतील.आरोग्य मंत्रालयाने एक लाख आयुष्यमान मित्र यांच्या भरतीसाठी कौशल्य विकास मंत्रालयासोबत एक करार केला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.