अहमदनगर मनपा निवडणूक - प्रभाग रचनेचे प्रारुप

प्रभाग- 1

लोकसंख्या- 20 हजार 870 (अ- अनुसुचीत जाती, ब- ओबीसी महिला, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- आठरे पाटील पब्लिक स्कूल, डॉन बॉस्को सोसायटी, जयमंगलनगर, सुमन कॉलनी, भिस्तबाग महाल परिसर, गावडे मळा, लेखानगर, नंदनवननगर, पवननगर, कसबे वस्ती, बारस्कर वस्ती, संचारनगर, हुंडेकरी लॉन, सेल्सटॅक्स कॉलनी, वाणीनगर, यशोदानगर, माय सिनेमा, फणसेनगर, ढवण वस्ती, दक्षतानगर, कुशाबानगर, गोकुळनगर.

उत्तर- वडगाव गुप्ता शिवेने मनपा हद्द.

पूर्व- जुना पिंपळगाव रस्ता.

दक्षिण- पाईपलाईन रस्ता.

पश्‍चिम- नगर-मनमाड रस्ता व सीना नदी


प्रभाग- 2

लोकसंख्या- 20 हजार 401 (अ- ओबीसी, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- डोके विद्यालय, स्कॉलर क्लासेस, पद्मानगर, हडको मातोश्री, मातोश्री मोटर, बहिणाबाई सोसायटी, दसरेनगर, संभाजीनगर, नित्यसेवा बसस्टॉप, हॉटेल चेतना, नामदेवनगर, दत्तनगर, सिध्देश्‍वरय्या कॉलनी, श्रीरामनगर, ऐश्‍वर्यानगर, वृध्देश्‍वर मित्रमंडळ ग्राऊंड़, हॉटेल गारवा, लक्ष्मीनगर, अक्षता कॉलनी, ज्ञानेश्‍वरनगर, कृष्णनगर, संदेशनगर, साईदीपनगर.

उत्तर- तपोवन रस्ता.

पूर्व- नगर-औरंगाबाद रस्ता.

दक्षिण- शीलाविहार रस्ता व कृष्णनगर.

पश्‍चिम- जुना पिंपळगाव माळवी रस्ता, यशोदानगर मैदान व सिटी प्राईड हॉटेल.



प्रभाग- 3

लोकसंख्या- 20 हजार 986 (अ- ओबीसी, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- नागरदेवळे, दर्गादायरा, मुकूंदनगर, छोटी मरिअम मस्जिद, दारूली मस्जिद, मिरज मस्जिद, एडीसीसी बँक, वॉटर टँक, दरबार चौक, मौलाना आजाद चौक, वाबळे कॉलनी, हमीद मंजील, इस्लामपूर चौक, आएशा मस्जिद चौक, दानिश महल, शालीमार सेल्स कार्पोरेशन, इकरा एज्युकेशन, गोविंदपुरा,

उत्तर- भिंगार बुर्‍हाणनगर शीव.

पूर्व- भिंगार- बुर्‍हाणनगर शीव व दर्गादायरा गावठाण.

दक्षिण- गोविंदपुरा रस्ता.

पश्‍चिम- गोविंदनगर-दरबारपूर रस्ता व भिंगार-नागरदेवळे शीव.



प्रभाग- 4

लोकसंख्या- 20 हजार 630 (अ- ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण, ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- सहकारनगर, अभियंता कॉलनी, मॉडेल कॉलनी, वर्षा कॉलनी, कोहिनूर मंगल कार्यालय, पारिजात चौक, नवलेनगर, गजानन महाराज मंदिर, बीएसएनएल, समतानगर रेस्ट हाऊस, झालानी हॉस्पिटल, सीक्यूएव्ही, सिव्हील हडको कॉलनी, महापालिका कार्यालय, फकिरवाडा, सिंधी कॉलनी, डीएसपी ऑफिस, जीवनदीप हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल, आनंदनगर प्रकाशपूर कॉलनी, आनंदनगर.

उत्तर- पाईपलाईन रस्ता व शीलाविहार रस्ता.

पूर्व- नगर-औरंगाबाद रस्ता, मुकुंदनगर दरबारनगर रस्ता व गोविंदपुरा रस्ता.

दक्षिण- तारकपूर रस्ता, डीएसपी चौक व पत्रकार चौक.

पश्‍चिम- गणेश चौक ते तारकपूर रस्ता, तारकपूर ते मिस्किीन मळा रस्ता.



प्रभाग- 5

लोकसंख्या- 20 हजार 988 (अ- ओबीसी, ब- ओबीसी महिला, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- भिस्तबाग चौक, शिंदेनगर, वैदूवाडी, श्रमिकनगर, सपकाळ हॉस्पिटल, मधुबन कॉलनी, रावसाहेब पटवर्धन हॉल, प्रेमदान हडको, प्रोफेसर कॉलनी, यशश्री नर्सरी, एलआयसी कॉलनी, आकाशवाणी, नोबल हॉस्पिटल, बिशप लॉईड कॉलनी, हेरंब कॉलनी, वाणीनगर, गुलमोहर रस्ता परिसर, गॅलक्सी हॉस्पिटल, पोस्ट कॉलनी, गणेश चौक, सिव्हील हडको.

उत्तर- वेदूवाडी रोड ते पाईपलाईन रस्ता व दत्त मंदिर.

पूर्व- तारकपूर ते मिस्कीन मळा रस्ता व गणेश चौक ते मिस्कीन मळा रस्ता.

दक्षिण- नगर-मनमाड रस्त्याने.

पश्‍चिम- झोपडी कँटीन रोड ते प्रेमदान हडको ते रासनेनगर नाला ते कुष्ठधामपर्यंत ते रेणावीकर शाळेपर्यंत.



प्रभाग- 6

लोकसंख्या- 19 हजार 527 (अ- अनुसुचीत जमाती महिला, ब- ओबीसी, सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण)

 व्याप्ती- कराळे हेल्थ क्लब, मेघनंद रिसोर्ट, अहमदनगर होमिओपॅथीक कॉलेज, आयसीएफएआय कॉलेज, ऑक्झिलीयम शाळा, श्री सिध्दीविनायक कॉलनी, सावेडी बसस्टॉप, अश्मिरा नर्सरी, श्रीनाथ सोसायटी, सावेडी गावढाण, डॉले हॉस्पिटल, न्यू प्रेमदान हडको, गणपती मंदिर, साई कॉलनी, नाना-नानी पार्क, महालक्ष्मी उद्यान, भिंगारदिवे मळा, जिल्हा कृषी कार्यालय, बोरूडे मळा, डौले हॉस्पिटल.

उत्तर- नगर-मनमाड रस्ता व पाईलाईन रस्ता.

पूर्व- रेणावीकर शाळालगत रस्ता, रासनेनगर नाल्याने कुष्ठधामपर्यंत, प्रेमदान हडको ते रासनेनगर नाल्यापर्यंत व नगर-मनमाड रस्ता.

दक्षिण- सावेडी-चाहूराणा बु शीव

पश्‍चिम- सीना नदी व महापालिकेची जुनी हद्द.



प्रभाग- 7

लोकसंख्या- 20 हजार 121 (अ- अनुसुचीत महिला, ब- ओबीसी, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- विठ्ठल-रूक्मिणी मंदिर, पितळे कॉलनी, आदर्शनगर, भंडारी कॉलनी, साई गेस्ट हाऊस, राघवेंद्र स्वामी मंदिर, काकासाहेब म्हस्के ज्युनियर कॉलेज, अंकूर कॉलनी, काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेज, एणआयडीसी, आंबेडकर चौक, साईनगर मारूती मंदिर, कातोरेनगर, रेणुकानगर, मनोलीलानगर, शनिधाम, सुजय बाजार, शहर सहकारी बँक, म्हसोबानगर.

उत्तर- पितळे कॉलनी रस्ता व नागापूर-वडगाव शीव.

पूर्व- सीना नदी.

दक्षिण- निंबळक रस्ता.

पश्‍चिम- निंबळक रस्ता ते बोल्हेगाव, सर्व्हे क्रमांक 73, 74 च्या सीमेने, बोल्हेगाव, गांधीनगर रस्त्यापर्यंत, 12 मिडीपी रोडने नागापूर-बोल्हेगाव शिवेपर्यंत मनपा हद्दीने मनमाड रस्त्याने.



प्रभाग- 8

लोकसंख्या- 20 हजार 537 (अ- अनुसुचीत जाती महिला, ब- ओबीसी, क- सर्वसाधारण, ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- गांधीनगर परिसर, नालेगाव चाहुराणा खुर्द, वॉटर टँक फेज-2, सुडके मळा, योगदान आयुर्वेद रूग्णालय, बोरूडे मळा, लेंडकर मळा, गंधे मळा, जाधव मळा, कॉस्मिक कॉलनी, बागरोजा, रेणावीकर कॉलनी, दातरंगे मळा, ठाणगे मळा, वारूळाचा मारूती परिसर, लांडेस्थळ, भावनाऋषी सोसायटी, प्रशांत सोसायटी, व्यंकटेश सोसायटी, भृंगऋषी सोसायटी.

उत्तर-मनपा हद्द, नागापूर-बोल्हेगाव शीव व निंबळक रस्ता.

पूर्व- सीना नदी, सावेडी, चाहुराणा बु शीव, बालिकाश्रम रोड, जाधव मळा रस्त्याने ढोर वस्ती ते नालेगाव, सावेडी शिवेने, विद्याविहार कॉलनीपर्यंत व बागरोजा हडको रस्त्याने नवग्रह रस्त्याने जाधव-पाटील घरापर्यंत, तेथून सिटी वॉलने आयुर्वेद कॉलेज रस्त्याने मलगीपर्यंत.

दक्षिण- बायपास ते कल्याणनगर रस्त्याने रेल्वेलाईनपर्यंत, रेल्वेलाईनने 12 मिडीपी रोडपर्यंत, डीपी रोडने मलगी ते आयुर्वेद कॉलेज रस्त्यापर्यंत.

पश्‍चिम- बायपास रस्ता व मनपा हद्द.



प्रभाग- 9

लोकसंख्या- 21 हजार 356 (अ- अनुसुचीत जाती महिला, ब- ओबीसी महिला, क- सर्वसाधारण, ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- महावीरनगर, पेमराज सारडा कॉलेज, लाल टाकी चौक, अप्पू हत्ती गार्डन, वहाडणे हॉस्पिटल, न्यू आर्टस बॉईज हॉस्टेल, स्वास्थ्य हॉस्पिटल, कोहिनूर टेक्निकल, जुने पद्मश्री विखे पाटील इंजिनीअरींग कॉलेज, पोलिस क्वार्टर्स, न्यू आर्टस कॉलेज, न्यू लॉ कॉलेज, सिध्दीबाग, सर्वोदय कॉलनी, संबोधी विद्यालय, बागडपट्टी, डीएड कॉलेज, तोफखाना, सर्जेपुरा चौक, करंदीकर हॉस्पिटल.

उत्तर- बालिकाश्रम रस्ता ते शासकीय दूध डेअरीच्या सीमेने नगर-मनमाड रस्त्याने.

पूर्व- नगर-मनमाड रस्त्याने पत्रकार चौकपर्यंत व तेथून ते रंगभवनने सर्जेपुरा चौक ते तेलीखुंट, बॉंबे बेकरीपर्यंत.

दक्षिण- गोगादेव मंदिर ते दिल्ली गेट ते अर्बन बँकने ऍड. किशोर देशपांडे यांच्या ऑफिससमोरील रस्त्याने जगदंबा भांडी भांडार ते तोफखाना नवरंग गल्लीने सुरकुटला गल्लीने आडेप घरापर्यंत ते महेसुनी टेलर ते दत्ता खोजे ते पावन गणपती मंदिरपासून बागडपट्टी रस्त्याने जुने सिव्हील हॉस्पिटलने तेलीखुंटपर्यंत.

पश्‍चिम- विद्याविहार ते बागरोजा रस्त्याने गोगादेव मंदिरापर्यंत, जाधव मळा रस्त्याने, ढोर वस्तीने विद्याविहारपर्यंत व बालिकाश्रम रस्ता.



प्रभाग- 10

लोकसंख्या- 20 हजार 373 (अ- अनुसुचीत जाती, ब- ओबीसी महिला, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- सिव्हील हॉस्पिटल तारकपूर बसस्टँड, झेंडे हॉस्पिटल, राधाबाई काळे मुलींचे कॉलेज, जुने आरटीओ, तांबोळी मस्जिद, कृष्णा एनक्लेव्ह, कराचीवालानगर, रामवाडी, इन्कमटॅक्स, एसटी डेपो, हत्ती पुतळा, जैन बोर्डिंग, एम्स हॉस्पिटल, एसटी वर्कशॉप, कोठला, बापूशाह दर्गाह, मंगलगेट, हॉटेल मिलन, झेंडिगेट हवेली, हुंडेकरी ऑफिस, दाळ मंडई धूत हॉस्पिटल, झेंडिगेट शाळा नंबर 4.

उत्तर- पत्रकार चौक ते डीएसपी चौक.

पूर्व- डीएसपी चौक ते फलटण चौकी, तेथून दिपाली टॉकीज.

दक्षिण- दाळ मंडई रस्त्याने वंजार गल्लीने रामचंद्र खुटंपर्यंत ते झेंडिगेट अशोका हॉटेलपर्यंत.

पश्‍चिम- पत्रकार चौक ते रंगभवन ते तेलिखुंट लोकसेवापर्यंत.



प्रभाग- 11

लोकसंख्या- 20 हजार 749 (अ- अनुसुचीत जाती महिला, ब- ओबीसी, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- अडते बाजार, चंद्रशेखर फोटो स्टुडिओ, रामचंद्र खुंट, गंजबाजार पारशा खुंट, पादशाह मस्जिद, पोस्ट ऑफिस, टेलिफोन भवन, बुध हॉस्पिटल, हातमपुरा सिमेंट हाऊस, वस्तु संग्रहालय, रेव्हेन्यू सोसायटी, काळी मस्जिद, धरती चौक बसस्टॉप, क्लेरा ब्रुस शाळा, सीएनआय चर्च, कोठी चौक, नगर कॉलेज, एमएससीबी ऑफिस, लोकसत्ता प्रेस, गव्हर्मेंट हायस्कूल, सरोष बाग, मार्केट कमिटी.

उत्तर- गोगादेव मंदिर ते दिल्लीगेट ते अर्बनने ऍड. किशोर देशपांडे यांच्या ऑफिससमोरील रस्त्याने जगदंबा भांडी भांडार ते तोफखाना नवरंग गल्लीने सुरकुटला गल्लीने आडेप घरापर्यंत ते महेसुनी टेलर ते दत्ता खोजे पावन गणपती मंदिरपासून बागडपट्टी रस्त्याने जुने सिव्हील हॉस्पिटलने तेलीखुंटपर्यंत.

पूर्व- अशोका हॉटेल ते चांदणी चौक तेथून सोलापूर रोड, मनपा हद्दस नगर-सोलापूर रस्ता.

दक्षिण- स्टेशन रोड ते सथ्था कॉलनी रोडने कोठी रोडपर्यंत ते महात्मा फुले चौक ते सारसनगर पुलापर्यंत ते 12 मिडीपी रोडने सोलापूर रोडपर्यंत.

पश्‍चिम- दाळ मंडई रस्ता ते भंडारी घर ते फुटाणे गल्ली ते ढोणे कोळसा दुकान ते मोहन टंक टेपो ते गंजबाजार भाजी मार्केट ते जुना कापड बाजापर्यंत ते खिस्त गल्लीने मारूती मंदिरापर्यंत ते बांबू गल्लीने बंगाल चौकीने क्लेरा ब्रुस शाळा मैदानापर्यंत ते स्टेशन रोड.



प्रभाग- 12

लोकसंख्या- 20 हजार 261 (अ-ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- महंमदी मस्जिद, स्टॉबेरी सुपर बाजार, मार्कंडेय शाळा, गांदी मैदान, सारडा शॉप, मयूर कंपौड, गुलामअली मस्जिद, खिस्ती लॉज, आशा टॉकीज, कोतवारी पोलिस ठाणे, रोडगाह मस्जिद, हॉटेल अभय पॅलेस, माळिवाडा, रमेश फिरोदिया शाळा, मुंजोबा स्वीट, महावीर आर्ट गॅलरी, लकी लॉज, जुने बसस्थानक हॉटेल इंपिरीयल, रयत संस्था, आनंदऋषी स्थानक, नंदनवन कॉलनी, शिवम प्लाझा.

उत्तर- कुंभार गल्ली ते बागडपट्टी ते जुने सिव्हील हॉस्पिटल कंपौड ते तेलीखुंट लोकसेवा चौक ते दाळ मंडई रस्त्याने भंडारी घरापर्यंत.

पूर्व- दाळ मंडई रस्ता ते भंडारी घर ते फुटाणे गल्ली ते ढोणे कोळसा दुकान ते मोहन टंक डेपो ते गंजबाजार भाजी मार्केट ते जुना कापड बाजारापर्यंत ते खिस्त गल्लीने मारूती मंदिरापर्यंत ते बांबू गल्लीने बंगाल चौकी ते क्लेरा ब्रुस शाळा मैदानापर्यंत ते स्टेशन रोड.

दक्षिण- चाणाक्य चौक, कोठी रोड ते मार्केट कमिटी ते सथ्था कॉलनी गेटपर्यंत.

पश्‍चिम- कुंभार गल्ली ते नगर वाचनालयापर्यंत ते गांधी मैदान ते मैदान आडने गुजर गल्ली ते शनि चौकापर्यंत ते मनपा माहिती सुविधा केंद्र ते महात्मा फुले विद्यालय ते माळीवाडा शनि-मारूती मंदिर ते जुने बसस्थानक ते बुरूडगाव रोडने चाणाक्य चौकापर्यंत.



प्रभाग- 13

लोकसंख्या- 20 हजार 759 (अ- ओबीसी, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- नेहरू मार्केट, गौरी मंदिर, नालेगाव, कोर्ट गल्ली, दोबोटी चिरा मस्जिद, यतीमखाना, शनि चौक, आयुर्वेद कॉलेज, भा. फि. शाळा, वाडिया पार्क, जिल्हा परिषद, ल्क्षमीनारायण मंगल कार्यालय, हॉटेल संकेत, ऍक्सीस बँक, स्वस्तिक चौक बस्स्टॉप, नंदनवन लॉन, अक्षता गार्डन, सक्कर चौक, अफाली.

उत्तर- गोगादेव मंदिर ते दिल्ली गेट ते अर्बन बँक, ऍड किशोर देशपांडे यांच्या ऑफिशसमोरील रस्त्याने जगदंबा भांडी भांडार, तोफखाना नवरंग गल्लीने, सुरकुटला गल्लीने, आडेप घरापर्यंत ते महेसुनी टेलरपर्यंत ते दत्ता खोजे ते पावन गणपती मंदिरपासून बागडपट्टी रस्त्याने जुने सिव्हील हॉस्पिटलने तेलीखुंटपर्यंत.

पूर्व- कुंभार गल्ली ते नगर वाचनालयापर्यंत ते गांधी मैदान ते मैदान आडने गुजर गल्ली ते शनि चौकापर्यंत ते अंबिका महिला बँकेपर्यंत ते मनपा माहिती सुविधा केंद्र ते महात्मा फुले विद्यालय ते माळिवाडा ते शनि-मारूती मंदिर ते दुने बसस्थानक ते बुरूडगाव रोडने चाणक्य चौकापर्यंत.

दक्षिण- स्टेशन रोड ते अक्षता मंगल कार्यालय ते आनंदऋषी हॉस्पिटल कोठी रोडपर्यंत ते चाणक्य चौकापर्यंत.

पश्‍चिम- गोगादेव मंदिर ते नवग्रह मंदिर ते जाधव-पाटील घरापर्यंत ते सिटी वॉलने आयुर्वेद रोडने मलगी ते सीना नदीपर्यंत, सीना नदी ते स्टेशन रोड लोखंडी पुलापर्यंत.



प्रभाग- 14

लोकसंख्या- 20 हजार 731 (अ- ओबीसी,

ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला,

ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- जिजामाता गार्डन, सारसनगर, आनंदधाम चर्च, माळीवाडा, आनंदऋषी रूग्णालय, उदयनराजे पॅलेस हॉटेल, माणिकनगर, भोसले आखाडा, शिल्पा गार्डन, बजाज शोरूम, विनायकनगर, मातोश्री जॉगिंग पार्क, सीए भवन, भिंगार, अहिंसानगर, नक्षत्र लॉन, पोकळे मळा, अवसरकर मळा, रेणुका माता मंदिर, कार्पोरेशन बँक, भगवानबाबा मंदिर, वैष्णव देवी मंदिर.

उत्तर- स्टेशन रोड, लोखंडी पूल ते अक्षता मंगल कार्यालय ते आनंदऋषी हॉस्पिटल, कोठी रोडपर्यंत, कोठी रोड ते चाणाक्य चौकपर्यंत. चाणक्य चौक ते कोठी रोड ते मार्केट यार्ड, सथ्ता कॉलनी गेटपर्यंत. स्टेशन रोड ते सथ्था कॉलनी रोडने कोठीपर्यंत ते महात्मा फुले चौक ते सारसनगर पुलापर्यंत ते 12 मिडीपी रोडने सोलापूर रोडपर्यंत.

पूर्व- सोलापूर रोड.

दक्षिण- मनपा सिमीत माळिवाडा, फर्याबाग शिवेने सोलापूर रस्त्यापर्यंत.

पश्‍चिम- लोखंडी पूल ते सीना नदी ते नगर-पुणे रस्त्यापर्यंत ते सीना नदीने मनपा जुन्या हद्दीपर्यंत.



प्रभाग- 15

लोकसंख्या- 19 हजार 269

(अ- अनुसुचीत जाती. ब- ओबीसी महिला,

क- सर्वसाधारण महिला,

ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- एकनाथनगर, सेंट थॉमस चर्च, आगरकर मळा, खोकर नाला, विसाल कॉलनी, एकता कॉलनी, झेडपी कॉलनी, सागर कॉंप्लेक्स, जयभीमनगर, संभाजी कॉलनी, शिवनेरी चौक, गौतमनगर, मनपा शाळा नंबर 4, रेल्वेस्टेशन परिसर, लक्ष्मीकृपा हौसिंग सोसायटी, गायत्री कॉलनी.

उत्तर- रेल्वेलाईनपासून 12 मिडीपी रोडने सीना नदीपर्यंत ते मलगीने आयुर्वेद कॉलेज रस्त्याने रेल्वेलाईन व कल्याण रस्ता.

पूर्व- मलगी ते सीना नदीने लोखंडी पूल ते सीना नदीने नगर-पुमे रोडपर्यंत.

दक्षिण-  नेप्ती-केडगाव रोडने वैष्णवीनगर रोडने लिंक रोडपर्यंत ते केडगाव इंडिस्टीयल इस्टेट, रेल्वे कर्मचारी वसाहत ते नगर-पुणे रोडने कायनेटीक चौक ते दौंड रोडने केडगाव सर्व्हे नंबर 120 ते पुमे रस्त्यापर्यंत.

पश्‍चिम- कल्याण रोडपासून बायपास रोडने केडगाव रोड.



प्रभाग- 16

लोकसंख्या- 20 हजार 101

(अ- अनुसुचीत जाती महिला, ब- ओबीसी महिला,

क- सर्वसाधारण, ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- केडगाव, भुषणनगर, रंगोली हॉटेल, देशमुख पेटोल पंप, रेणुकानगर सिटी बसस्टॉप, बँक कॉलनी, शाहूनगर, केडगाव गावठाण परिसर, ताराबाई कन्या शाला परिसर, पाच गोडाऊन.

उत्तर- नेप्ती-केडगाव रोडने वैष्णवीनगर, या रोडने लिंक रोडपर्यंत ते केडगाव इंडस्टीयल इस्टेट, रेल्वे कर्मचारी वसाहत ते नगर-पुणे रोड कायनेटीक चौक ते दौंड रोडनेकेडगाव सर्व्हे नंबर 120 पर्यंत ते पुणे रस्त्यापर्यंत.

पूर्व- इंडस्टीयल इस्टेटमधील 12 मिडीपी रोड.

दक्षिण- केडगाव-नेप्ती शीव ते नगर-पुणे-रोड ताराबाई कन्या शाळा रोड ते जिप शाळा ते अंबिका शाळा केडगाव गावठाण अंतर्गत रस्त्याने केडगाव-नेप्ती रोडपर्यंत लिटी सर्व्हे हद्दीने नगर-पुणे रोडपर्यंत.

पश्‍चिम- केडगाव-नेप्ती रोडने मनपा हद्दीने नगर-पुणे रोडपर्यंत.



प्रभाग- 17

लोकसंख्या- 19 हजार 96 (अ- अनुसुचीत जाती, ब- ओबीसी महिला, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण)

व्याप्ती- कायनेटिक चौक परिसर, प्रियंका कॉलनी, सुखकर्ता कॉलनी व सोसायटी, पांजरापोळ, अंबिका शाळा, शिवसागर कॉंम्पलेक्स, रेणुका देवी मंदिर परिसर, मोहिनीनगर, हनुमाननगर, लक्ष्मीकृपा हौसिंग सोसायटी, मोहिनीनगर, हनुमाननगर, कायनेटिक कंपनी परिसर, एकता कॉलनी.

उत्तर- केडगाव-नेप्ती शीव ते नगर-पुणे रोडने ताराबाई कन्या शाळा रोडने जिप शाळा ते अंबिका शाळा केडगाव गावठाण अंतर्गत रस्त्याने केडगाव-नेप्ती रोडपर्यंत ते सिटी सर्व्हे हद्दीने नगर-पुणे रोडपर्यंत.

पूर्व- केडगाव-बुरूडगाव शीव जुनी मनपा हद्द ते सीना नदीपर्यंत.

दक्षिण- केडगाव-सोनेवाडी शीवने मनपा हद्द.

पश्‍चिम- नगर-पुणे रोड ते केडगाव-नेप्ती शीवने मनपा हद्द.
Powered by Blogger.