वरिष्ठ कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून स्वातंत्र्य दिनी रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डीमध्ये एक आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे स्वातंत्रदिना दिवशी शिर्डीमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. राहुरी तालूक्यातील वांबोरी येथील ही घटना आहे. 


Loading...
रेल्वेखाली आत्महत्या करताना या कर्मचाऱ्याने स्वत:चा व्हिडिओ शूट केला आहे. यात आपण वरीष्ठांच्या जाचाला कंटाळून आणि त्यात आपल्या गेले दीड वर्ष सुट्टी न मिळाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओ व्हायरल करत त्याने आपलं जीवन संपवलं आहे. या कर्मचाऱ्याने मुंबई शिर्डी सुपरफास्ट रेल्वेखाली आत्महत्या केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.