श्रीगोंद्यात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- इयत्ता १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार तालुक्यातील हिरडगाव येथे घडला. परशुराम रामदास जगताप (१७ वर्षे) असे या युवकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याच्यामागे आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Loading...
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.