सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन पेटले - राज ठाकरे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन पेटले. मराठा आंदोलनात ७५०० मराठी मुलांवर ३०७ चे गुन्हे दाखल झाले आहे. एका बाजूनं पेटवायचं दुसऱ्या बाजूनं गुन्हे टाकून त्यांचे आयुष्य बरबाद करायचं आता अशा मुलांना नोकऱ्या मिळू शकत नाही. 
Loading...

मराठा आंदोलनात बाहेरची मुलं येऊन इथं हिंसा करतायत. ज्यांचा महाराष्ट्राशी संबंध नाही ते हिंसा करतायत असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तसंच भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे नरेंद्र मोदी यांनी बसवलेला माणूस आहे अशी टीकाही त्यांनी केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.