मराठा आरक्षण द्या अन्यथा अनर्थ अटळ - उदयनराजे भोसले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, मराठा आरक्षणाकडे मागील सरकारने आणि या सरकारनेही दुर्लक्ष केलंय. पण आता काहीतरी मार्ग काढा नाहीतर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. लोक ऐकण्याच्या मनस्थितीत राहिली नाहीत.


Loading...
अजूनही जर तुम्हाला अंत बघायचा असेल तर बघा काही घडलं तर मग याला न्यायव्यवस्था, प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार असतील अशा इशारा साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलाय. तसंच राज्य सरकारने मराठा तरुण हा माओवादी होण्याची वाटू पाहु नये असाही इशारा दिला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.