अहमदनगर महानगरपालिका निवडणुक आरक्षण सोडत जाहीर


अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीेसाठी प्रशासकीय तयारीला वेग आला असून, प्रभागाच्या ६८ नगरसेवकांपैकी राखीव २८ जागांसह महिलांसाठीच्या ३४ जागांची सोडत आरक्षण सोडत आज (शुक्रवार) रोजी काढण्यात आली असून मनपा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे

आरक्षण पुढील प्रमाणे


प्रभाग १ अ - अनुसूचित जाती
प्रभाग १ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग १ क - सर्वसाधारण महिला
प्रभाग १ ड - सर्वसाधारण

प्रभाग २ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग २ ब - सर्वसाधारण महिला
प्रभाग २ क - सर्वसाधारण महिला
प्रभाग २ ड - सर्वसाधारण

प्रभाग ३ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग ३ ब - सर्वसाधारण महिला
प्रभाग ३ क - सर्वसाधारण महिला
प्रभाग ३ ड - सर्वसाधारण

प्रभाग ४ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग ४ ब - सर्वसाधारण महिला
प्रभाग ४ क - सर्वसाधारण
प्रभाग ४ ड - सर्वसाधारण

प्रभाग ५ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग ५ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग ५ क - सर्वसाधारण महिला
प्रभाग ५ ड - सर्वसाधारण

प्रभाग ६ अ - अनुसूचित जमाती महिला
प्रभाग ६ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग ६ क - सर्वसाधारण महिला
प्रभाग ६ ड - सर्वसाधारण

प्रभाग ७ अ - अनुसूचित जाती महिला
प्रभाग ७ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग ७ क - सर्वसाधारण महिला
प्रभाग ७ ड - सर्वसाधारण

प्रभाग ८ अ - अनुसूचित जाती महिला
प्रभाग ८ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग ८ क - सर्वसाधारण
प्रभाग ८ ड - सर्वसाधारण

प्रभाग ९ अ - अनुसूचित जाती महिला
प्रभाग ९ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग ९ क - सर्वसाधारण
प्रभाग ९ ड - सर्वसाधारण

प्रभाग १० अ - अनुसूचित जाती
प्रभाग १० ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग १० क - सर्वसाधारण महिला
प्रभाग १० ड - सर्वसाधारण

प्रभाग ११ अ - अनुसूचित जाती महिला
प्रभाग ११ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग ११ क - सर्वसाधारण महिला
प्रभाग ११ ड - सर्वसाधारण

प्रभाग १२ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग १२ ब - सर्वसाधारण महिला
प्रभाग १२ क - सर्वसाधारण महिला
प्रभाग १२ ड - सर्वसाधारण

प्रभाग १३ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग १३ ब - सर्वसाधारण महिला
प्रभाग १३ क - सर्वसाधारण महिला
प्रभाग १३ ड - सर्वसाधारण

प्रभाग १४ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग १४ ब - सर्वसाधारण महिला
प्रभाग १४ क - सर्वसाधारण महिला
प्रभाग १४ ड - सर्वसाधारण

प्रभाग १५ अ - अनुसूचित जाती
प्रभाग १५ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग १५ क - सर्वसाधारण महिला
प्रभाग १५ ड - सर्वसाधारण

प्रभाग १६ अ - अनुसूचित जाती महिला
प्रभाग १६ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग १६ क - सर्वसाधारण
प्रभाग १६ ड - सर्वसाधारण

प्रभाग १७ अ - अनुसूचित जाती
प्रभाग १७ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग १७ क - सर्वसाधारण महिला
प्रभाग १७ ड - सर्वसाधारण

नगर महापालिकेची मुदत २९ डिसेंबर २०१८ रोजी संपत असल्याने मनपाची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०१८ दरम्यान होणार असून निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासकीय कामकाज जोरात सुरू झाले आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. त्यामुळे प्रभागांची संख्या कमी होणार असून, प्रभागातील मतदारांची संख्या सुमारे १८ ते २० हजारांपर्यंत निर्धारित करण्यात येणार आहे. 

या प्रभाग रचना सोडतीनंतर हरकती व सूचना (दि. ५) सप्टेंबरपर्यंत मागविण्याची मुदत आहे. त्यानंतर या हरकती व सूचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवून त्यावर (दि. २८) सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रभाग रचना अधिसूचना व नकाशामध्ये आवश्यक बदल करून प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना (दि. १) ऑक्टोंबरपर्यंत राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.


Powered by Blogger.