केडगाव हत्याकांड : दोषारोपपत्र दाखल आ.संग्राम जगताप निर्दोषच !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अखेर केडगाव हत्याकांड प्रकरणी दोषारोपत्र आज सीआयडीने दाखल केले असून आ.संग्राम जगताप तसेच नगरसेवक विशाल कोतकर यांचे वडील बाळासाहेब कोतकर यांना क्लीन चीट मिळाली आहे. 

आ.संग्राम जगताप यांच्या वरील आरोप फेटाळले असून आ.जगताप यांच्या सुटके मुळे आ.अरुण काका जगताप व आ.शिवाजी कर्डिले यांना दिलासा मिळाला आहे.   



Loading...
हे आहेत दोषी-
संदीप गुंजाळ,बी.एम कोतकर,रवी खोल्लम,संदीप गीऱ्हे,महावीर मोकळे,नगरसेवक विशाल कोतकर,भानुदास   कोतकर,बाबासाहेब केदार,यांच्यावर दोषारोपपत्रात ठपका ठेवण्यात आला असून आ.संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांना सीयाडीने गुन्ह्यातून वगळले आहे.  

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.