रांजणगाव देशमुख शिवारात पुतण्याकडून काकाचा खून.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी हद्दीतील रांजणगाव देशमुख शिवारातील कारभारी पुंजा जगताप यांच्या शेतात काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून सोपान काशिनाथ मुकणे (वय ५५ रा.अगसखिंड, ता.सिन्नर, जि. नाशिक) यांना दोघा पुतण्यांनी लाथाबुक्क्याने तसेच काठीने बेदम मारहाण केली. या दरम्यान मुकणे यांच्या छातीत जबर मार लागून मुकणे हे जागीच ठार झाले.
Loading...
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.