नीलेश लंके यांचे शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या गोरेगाव व हिवरे काेर्डा येथील २१० लाभार्थींची प्रकरणे मंजूर असूनही दोन महिन्यांपासून बँकखात्यात रक्कम जमा करण्यात आलेली नाही. लाभार्थींना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती लंके यांनी मंगळवारी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.