SSC Result 2018 : असा पाहा तुमचा दहावीचा निकाल


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १.०० वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. 

दहावीचा निकाल कसा आणि कुठं पाहता येईल, ते पाहुयात...
- www.examresults.net

- www.mahresult.nic.in

- www.sscresult.mkcl.org

- www.maharashtraeducation.com

या वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येईल... तसंच त्यावर निकाल डाऊनलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Loading...

असा पाहा निकाल

- प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या ऑफिशियल वेबसाइट www.mahresult.nic.in वर जा

- आता मुख्यपृष्ठ लिंक एचएससी परीक्षा निकालावर क्लिक करा

- क्लिक केल्यानंतर उघडणारे वेबपेजवर आपली माहिती टाका. ओके करा

- क्लिक करून आपण आपला रिजल्ट स्क्रीनवर पाहू शकाल

'एसएमएस'द्वारे निकाल
तुम्हाला मोबाइल एसएमएस सेवेद्वारेही निकाल पाहता येणार आहे. बीएसएनएल मोबाइल क्रमांकावरून ५७७६६ या क्रमांकावर MHSSC लिहून मेसेज पाठवा... त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच निकाल उपलब्ध होईल. 
Powered by Blogger.