'इंडियन ऑइल'मध्ये ज्युनिअर ऑपरेटर पदांची भरती


ज्युनिअर ऑपरेटर ग्रेड I - २५ जागा

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक /इलेक्ट्रिशियन /मशिनिस्ट/फिटर) आणि १ वर्षाचा अनुभव

ज्युनिअर ऑपरेटर (एव्हिएशन) ग्रेड I - ३३ जागा

शैक्षणिक पात्रता - ४५% गुणांसह १२ वी उत्तीर्ण, अवजड वाहनचालक परवाना आणि १ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १८ ते २६ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

लेखी परीक्षा - १५ जुलै २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - २६ मे २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जून २०१८

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2IS1Kda

ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/1P7kXnd

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.