रेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक (Sub Inspector) च्या ११२० पदांची भरती


पुरुषांसाठी ८१९ व महिलांसाठी ३०१ जागा

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

शारीरिक पात्रता

उंची-
● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी- पुरुषांकरिता १६५ सें.मी. महिलांकरिता- १५७ सें.मी.

● अनुसूचित जाती-जमातीसाठी- पुरुषांकरिता- १६० सें.मी. तर महिलांकरिता १५२ सें.मी

● गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी - पुरुषांकरिता- १६३ सें.मी तर महिलांसाठी १५५ सें.मी

छाती (फक्त पुरुषांकरिता)

● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी तसेच गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी - न फुगविता- ८० सें.मी फुगवून- ८५ सें.मी

● अनुसूचित जाती-जमातीसाठी- न फुगविता- ७६.२ सें.मी फुगवून- ८१.२ सें.मी

अर्ज कसा कराल?

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात- १ जून सकाळी १० वाजेपासून

अर्ज करण्याची अंतिम मुदत- ३० जून २०१८

जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा-
https://goo.gl/MbfgkK

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.