आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात,अरुणकाका व अनिलभैय्या शहरातून गायब !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आमदार अरुण जगताप यांच्या विरोधात केडगाव दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याप्रकरणी, तर माजी आमदार अनिल राठोड यांच्याविरोधात पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 


एकीकडे या दोन्ही आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर होत आहेत, तर दुसरीकडे हे काका व भैय्या शहरातून गायब झाले आहेत. त्यांना पोलिस पकडणार की ते स्वत:च हजर होणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...

Powered by Blogger.