उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (८ जून ) दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाच्या वतीने देण्यात आली. राज्य मंडळाने अधिकृतरित्या जाहीर केल्याप्रमाणे दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.