आबासाहेब काकडे विद्यालयात जागतीक योग दिन साजरा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शेवगाव आबासाहेब काकडे विद्यालयात जागतीक योग दिन साजरा करण्यात आला .जीवनात योग प्राणायम हा नियमित केला तर दिवसभराचा ताणतणाव निघून जातो . मन प्रसन्न राहते शरीर संपदा कमवण्यासाठी प्राणायम केलाच पाहीजे त्यामुळे स्मरणशक्ती वाढते असा मार्गदर्शक सल्ला पतंजली योग गुरू मेजर संजय बडे यांनी दिला.

Loading...
जागतिक योग दिना निमित त्यांनी योग प्राणायम प्रात्यक्षिक विद्यार्थासमोर सादर केले जवळपास 3000 विधार्थ्यांनी प्राणायाम केले . कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य भानुदास भिसे , उपप्राचार्य सुनिल आढाव उपमुख्याध्यापक कसमसिंग वसावे पर्यवेक्षक चंद्रकात आहेर मेजर शहाजी आंधळे तसेच सर्व शिक्षकांनी योग , प्राणायम केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक कल्पेश भागवत यांनी केले तर आभार उपप्राचार्य सुनिल आढाव यांनी मानले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.