उभ्या कंटेनरला कारची मागून धडक,दोघे ठार तर तीन जण जखमी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-औरंगाबाद राज्यमार्गावर वडाळा बहिरोबा शिवरात सोमवारी पहाटे गणपती मंदिराजवळ रस्त्यात कंटेनर उभ्या असल्याने रात्री १.५० वाजण्याच्या सुमारास नागपूर-औरंगाबादमार्गे पुणे येथे जाणारी कार धडकून दोघे जण जागीच ठार झाले. तर दोघे जखमी झाले आहेत. चालक कंटेनर सोडून पसार झाला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.