मुलांना पळवणाऱ्या संशयित महिलेस अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरातील स्टेशन रोड परिसरातून तीन वर्षांच्या मुलास अनोळखी महिला घेऊन जाताना दिसताच नागरिकांनी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना सोमवारी दुपारी २ च्या सुमारास एमसीए मैदानाजवळ घडली. या मुलास त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून संशयित महिलेची पोलिस कसून चौकशी करत आहे.
Loading...
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.