रामदास कदमांच्या सचिवाने वायुसेनेचं लढाऊ विमान 'पळवले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :खेड नगरपरिषदेला भारतीय सैन्य दलाकडून देण्यात आलेले विमान चोरीला गेल्याची घटना समोर आलीये. धक्कादायक म्हणजे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या स्वीय सचिवाने विमान परस्पर दुसरीकडे नेल्यामुळे हा प्रकार समोर आला.

Loading...
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात खेड मधील सैनिकांनाही बजावलेल्या कौतुकास्पद कामगिरीचा सन्मान करण्यासाठी संरक्षक विभागाने शिवथर येथील माजी सैनिकांच्या संघटनेला एक विमान स्मारक स्वरूपात उभारण्यासाठी दिले. मात्र त्याची देखभाल शक्य नसल्याने या माजी सैनिकांनी खेड नगर पालिकेच्या ताब्यात शहरात बसवण्याची परवानगी पालिकेला दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.