अरविंद केजरीवाल नक्षलवादी : सुब्रमण्यम स्वामी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नक्षलवादी म्हटले आहे. सुब्रमण्यम स्वामींनी केजरीवाल यांना थेट लक्ष केले आहे. केजरीवाल यांना इतर राज्यांचे मुख्यमंत्री पाठिंबा का देत आहेत, असा सवाल देखील स्वामींनी केला आहे.
Loading...

स्वामी यांनी केजरीवाल यांना राजकारणात काहीच कळत नसल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, अण्णा हजारेंच्या खांद्यावर चढून प्रसिद्धी मिळवत सत्ता मिळाल्यानंतर आता त्यांनांच दुर्लक्ष केले. केजरीवाल हे ४२० असल्याची कोपरखळीही त्यांनी मारली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.