शिर्डीत तरुणावर चाकू हल्ला,तरुण गंभीर जखमी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी शहरातील भिमनगर मधील अतिष नंदू लोंढे (१९) या तरुणावर चाकूने जीव घेणा हल्ला झाला. याबाबत नंदू मार्कस लोंढे यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आकाश रणधीर यास आकाश रजपूत परदेशी ( सावळीविहीर), प्रविण पवार, सिद्धार्थ तुपे (वाघवस्ती, शिर्डी) यांनी मारहाण केली असता अतिष याने दवाखान्यात नेले. याचा राग आल्याने या आरोपींनी १५ जून रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान साईमंदीर गेट नं.१ समोर माझा अतिष यास चाकुने पाठीवर पोटावर वार करुन गंभीर जखमी केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.