जामखेडमध्ये ट्रक व लग्झरी बसच्या भीषण अपघातात दोन ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील खर्डा रोडवरील शिऊर फटा येथे ट्रक आणि हैदराबाद येथील साई भक्तांना घेऊन जाणार्‍या लग्झरी बसचा आज पहाटे भिषण अपघात झाला आहे.


या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यु झाला असून अनेक जखमी झाले आहेत,मृतांचा अकडा वाढण्याची शक्यता आहे,जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन घटनेची माहिती समजताच भर पावसात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.