केडगाव हत्याकांड प्रकरणी सुवर्णा कोतकरची चौकशी होण्याची शक्यता


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव हत्याकांडाचा तपास सूरवातीला विशेष पोलीस पथकाकडे होता. या तपासात केडगाव दुहेरी हत्याकांडा अगोदर सुवर्णा कोतकर व विशाल कोतकर यांची बैठक झाली होती.यानंतर सुवर्णा कोतकर यांनी त्यांचा सासरा भानुदास कोतकरला फोन केला होता. 


Loading...
ही बाब तपासात समोर आली आहे. सीआयडीच्या चौकशीत भानुदास कोतकरचा सहभाग असल्याचे समोर आले असून यामध्ये सुवर्णा कोतकरची चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.