मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये ‘अॅप्रेन्टिस’ पदांची भरती


डिको लॅब टेक्निशियन - ४ जागा

शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण

एक्स-रे टेक्निशियन - ६ जागा

शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण

फार्मास्युटिकल सायन्स टेक्निशियन - २ जागा

शैक्षणिक पात्रता - फार्मसी डिप्लोमा

अर्ज पाठविण्याचा पत्ता - The Chief Medical Officer, Port Trust Hospital, Medical Department, Antop Village, Wadala (E), Mumbai-400037

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख - १८ जून २०१८

अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी - https://goo.gl/b3MD2c
Loading...
Powered by Blogger.