केडगाव हत्याकांड - आमदार संग्राम जगताप व आ.शिवाजी कर्डिले यांना दिलासा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी भानुदास कोतकर याच्यासह २१ जणांविरोधात स्टँडिंग वाॅरंट बजावण्यात आले आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार हे वॉरंट काढण्यात आले आहे.

जगताप, कर्डिले यांना दिलासा
केडगाव हत्याकांडाचा कट रचल्याप्रकरणी आमदार अरुण जगताप, शिवाजी कर्डिले व संग्राम जगताप यांच्या विरोधात कलम १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यात आमदार संग्राम जगताप हे न्यायालयीन कोठडीत आहेत. तर कर्डिले व जगतापांच्या विरोधात कोणतेच पुरावे न मिळाल्याने त्यांची नावे स्टँडिंग वॉरंटमधून वगळण्यात आली आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.