जामखेड मध्ये सासर्‍याला चाकू दाखवून नवविवाहितेचे अपहरण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ऐन लग्न सराईच्या धामधुमीत जामखेडमध्ये मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. सासऱ्याला चाकूचा धाक दाखवून नवविवाहितीचे अपहरण करण्याची खळबळजनक घटना जामखेड बस स्टैंड वर घडली.

पालकवर्गात भीतीचे वातावरण.
या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान जामखेड पोलिसांनी टाळाटाळ करत अखेर गुन्हा दाखल केला आहे. बदनामी होईल म्हणून अनेक लोक पोलिसात तक्रार करत नाहीत, मात्र जामखेड मधून पळवून नेल्या प्रमाणेच बाहेरूनही जामखेडमध्ये पळवून आणलेल्या अनेक घटनांची चर्चा सुरू आहे यामुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.