शॉक लागल्याने आठ वर्षांच्या लहान मुलाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील वळण पिंप्री परिसरात राहणारा आठ वर्षाचा लहान मुलाला विजेचा शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. 



तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. तेथील डॉ. शिंदे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या खबरीवरून राहुरी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
--------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून.
----------------------------
Powered by Blogger.