पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्ग बनला मूत्युचा रस्ता !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेल्या काही दिवसांपासून मूत्युचा रस्ता बनला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन करुनही प्रशासन दाद देत नाही.या महामार्गावर दररोज अपघात घडुन लोकांना जीव गमवावे लागत आहेत. 

काल रात्रीही अपघातग्रस्त गाडीला धडकुन कैलास अशोक पाटील ( वय 35 ) रा. शहापूर, अंमळनेर या मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे अपघातग्रस्त टेम्पोतील आंबे लुटण्याचा नागरिकांनी फायदा घेतला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.