पारनेरच्या नगराध्यक्षपदी वर्षा शंकर नगरे, उपनगराध्यक्ष पदी चंद्रकांत चेडेंची निवड


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोर गटाने शिवसेना आमदार विजय अौटी यांना धक्का देत नगरपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली. नगराध्यक्षपदी बंडखोर गटाच्या वर्षा नगरे, तर उपनगराध्यक्षपदी चंद्रकांत खेडे हे विजयी झाले.बंडखोर गटाच्या उमेदवारांना नऊ मते मिळाली, तर शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना 7 मते मिळाली. एक नगरसेवक अनुपस्थित होते.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.