तरुणीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या मुकुंदनगरच्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एकतर्फी प्रेमातून तरुणीस मारहाण करून मोटारसायकल वरून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारे मुकुंदनगरमधील दोन सराईत गुन्हेगार जैद रशिद सय्यद ऊर्फ टप्या, व अरबाज शेख ऊर्फ सनास सैपूल सय्यद या दोघांना आज सापळा रचून अटक करण्यात आली आहे.हे आरोपी आलमगीर भागात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली असता त्यांना सापाळा रचून अटक केलेली आहे. तसेच सदर गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

एकतर्फी प्रेमातून पळवून नेत विवाहितेवर अत्याचार.
https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-1002.html


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.