खासदार दिलीप गांधींना खाऊदार म्हटल्याने राठोडांवर कायदेशीर कारवाई !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवसेनेने खा.गांधी यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर भाजपने पत्रकार परिषद घेवून शिवसेनेचे अनिल राठोड यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.सेनेच्या टीकेला उत्तर देताना किशोर डागवाले म्हणाले मी राठोडांना आव्हान करतो की गांधी तीन वेळा लोकसभेला उभे राहिले निवडूण आले. तुम्ही स्वत: खासदारकीला उभे राहून निवडूण येऊन दाखवा. 

-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
-------------------------
पाच वेळा विधानसभेला भाजप शिवसेनेसोबत असल्याने राठोड विजयी झाले. मागील वेळेस भाजप शिवसेना वेगवेगळी लढल्याने राठोडांचा पराभव झाला. त्यामुळे तुमची किंमत सगळ्यांना समजली आहे. खासदार दिलीप गांधींना खाऊदार म्हटल्याने राठोडांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही किशोर डागवाले यावेळी बोलताना सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.