खासदारकीचे स्वप्न म्हणजे गुडघ्याला बाशिंगच !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव आणि पूर्वाश्रमीचा प्रवरा आणि सध्याचा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्यापासून म्हणजे तब्बल चार ते पाच महिन्याचे पगार नाहीत. कर्मचारी हतबल आहेत मात्र विखे यांना यात स्वारस्य नाही. त्यांचा जीव दक्षिणेत रमू लागला आहे.काही ऊस तोडणी  ठेकेदारांचे पैसे बुडविल्याच्या चर्चा आहेत. शेतकरी कर्जमाफीत नऊ कोटीचा भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण नुकतेच पुढे आले आहे. या आणि अशा अनेक प्रकरणात नाचक्की झाली असताना देखील खासदारकीचे स्वप्न म्हणजे गुडघ्याला बाशिंगच म्हणावे लागेल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.